Video- Lightning Kills Player During Football Match: फुटबॉल सामन्यादरम्यान खेळाडूवर अचानक कोसळली वीज; क्षणार्धात गेला जीव (Watch Video)
फुटबॉलपटू त्याच्याकडे चेंडू येण्याची वाट पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर अचानक त्याच्यावर वीज पडते आणि तो मैदानावर पडतो. मैदानावरील इतर खेळाडू या घटनेने पूर्णपणे घाबरून जातात.
Video- Lightning Kills Player During Football Match: इंडोनेशियामध्ये रविवारी, 11 जानेवारी रोजी फुटबॉल सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. सामना खेळत असताना एका फुटबॉलपटूवर वीज पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फुटबॉलपटू त्याच्याकडे चेंडू येण्याची वाट पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर अचानक त्याच्यावर वीज पडते आणि तो मैदानावर पडतो. मैदानावरील इतर खेळाडू या घटनेने पूर्णपणे घाबरून जातात. या खेळाडूला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. (हेही वाचा - Sarnath Express Shooting: रायपूर रेल्वे स्थानकावर अपघाती गोळीबारात आरपीएसएफ जवान ठार, एक प्रवासी जखमी (Watch Video))
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement