Car Viral Video: भूतामुळे घडला कारचा अपघात? गूढ व्हिडिओ झाला व्हायरल, Watch

व्हिडिओमध्ये एक कार टी-पॉइंट ओलांडून उजवीकडे वळण घेत असल्याचे दाखवले आहे. त्यानंतर काही वेळातचं कार कशाशीही टक्कर न लागता अपघातग्रस्त होते.

Car Viral Video: भूतामुळे घडला कारचा अपघात? गूढ व्हिडिओ झाला व्हायरल, Watch
Car Accident (PC - Instagram)

Car Viral Video: भूतांबद्दलच्या कथा आणि दंतकथा शेकडो वर्षांपासून शेअर केल्या जात आहेत आणि त्यापैकी बर्‍याच लोकप्रिय लोककथांचा भाग बनल्या आहेत. खरं तर, या कथांचा उपयोग मुलांना झोपी लावण्यासाठी केला जातो. पण येथे कॅमेरात भुताटकीची घटना कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये एक कार टी-पॉइंट ओलांडून उजवीकडे वळण घेत असल्याचे दाखवले आहे. त्यानंतर काही वेळातचं कार कशाशीही टक्कर न लागता अपघातग्रस्त होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Reels Engenharia (@reelsengenharia)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2023 04:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).