ठाण्याच्या सूरज वॉटर पार्कमध्ये तब्बल सात फूट लांब मगर आढळली आहे. वॉटर पार्कची पाहणी करत असताना पार्कच्या कर्मचाऱ्यांना वॉटर पार्कमध्ये ही मगर दिसली. ठाणे शहराच्या एका प्रसिध्द वॉटर पार्कमध्ये इतकी मोठी मगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या मगरीचा व्हिडिओ ही सध्या समोर आला आहे. पहा व्हिडिओ.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)