Virat Kohli Returned To Mumbai: विश्वचषकातील पराभवानंतर विराट कोहली अनुष्कासोबत मुंबईत परतला, पाहा व्हिडिओ

विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत एका खासगी विमानतळावर दिसला. दोघेही अहमदाबादहून मुंबईला परतले आहेत.

विश्वचषक 2023 गमावल्यानंतर विराट कोहली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत मुंबईत परतला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही त्याच्या मुलीसोबत विमानतळावर दिसला. विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत एका खासगी विमानतळावर दिसला. दोघेही अहमदाबादहून मुंबईला परतले आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement