Yavatmal: बॉयफ्रेंडवरुन दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी, यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील घटना (Watch Video)
दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. बॉयफ्रेंडच्या मुद्द्यावरुन दोन्ही तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे समजते. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन्ही तरुणींचे एकाच तरुणासोबत अफेअर होते असेही सांगितले जात आहे.
दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. बॉयफ्रेंडच्या मुद्द्यावरुन दोन्ही तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे समजते. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन्ही तरुणींचे एकाच तरुणासोबत अफेअर होते असेही सांगितले जात आहे. शुभम राय नावाच्या ट्विटर युजरने @shubhamrai80 या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)