‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक’ ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला

दोन लाख रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

(Photo Credit - Twitter)

यंदाचे ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक’ ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या संस्थेला जाहीर करण्यात आले आहे. दोन लाख रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे २५ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण केंद्रात त्याचे वितरण होईल.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)