WR Ganpati Festival 2022 Special Trains: पश्चिम रेल्वे कडून गणेशोत्सवासाठी 6 विशेष ट्रेन्सच्या 60 फेर्या जाहीर; 18 जुलैपासून बुकिंग सुरू
मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वे कडून गणपती विशेष ट्रेन्स जाहीर करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वे कडून गणेशोत्सवासाठी 6 विशेष ट्रेन्सच्या 60 फेर्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी विशेष दरपत्रक असणार आहे. गाडी क्रमांक 09001, 09003, 09011, 09018, 09412 आणि 09150 यासाठी 18 जुलैपासून बुकिंग सुरू होईल. IRCTC website आणि रेल्वे स्थानकातील खिडक्यांवर त्याच तिकीट घेता येईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)