World TB Day 2022: क्षयरोगावरील उपचारांबाबत माहिती देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून टोल फ्री नंबर जारी
क्षयरोगावरील उपचारांबाबत माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्रालयाने टोल फ्री नंबर जारी केला आहे. राज्यातील नागरीत क्षयरोगाबाबत माहिती मिळविण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक :- १८००-११-६६६६ वर संपर्क साधू शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)