PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा जागतिक विक्रम; रक्तदान अमृत महोत्सवाअंतर्गत 87 हजारांहून अधिक लोकांनी केलं रक्तदान

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान अमृत महोत्सवाअंतर्गत 87 हजारांहून अधिक लोकांनी स्वेच्छेने रक्तदान केले आहे.

PM Narendra Modi at Red Fort

PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा जागतिक विक्रम झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान अमृत महोत्सवाअंतर्गत 87 हजारांहून अधिक लोकांनी स्वेच्छेने रक्तदान केले आहे. हा एक नवा जागतिक विक्रम आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement