World Earth Day: जागतिक वसुंधरा दिन आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चंद्रपूर मुख्य पोस्ट ऑफिसतर्फे पिक्चर पोस्टकार्डचं विमोचन

जागतिक वसुंधरा दिन आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चंद्रपूर मुख्य पोस्ट ऑफिसतर्फे पिक्चर पोस्टकार्डचं विमोचन करण्यात आलं.जगप्रसिध्द असलेल्या ताडोबा प्रकल्पातील दुर्मिळ वन्यजीवांचा या पोस्टकार्डमध्ये समावेश आहे.

World Earth Day 2022

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement