Pune Rail Accident: प्रगती एक्सप्रेस मध्ये चढताना महिलेचा तोल गेल्याने गाडी आणि प्लॅटाफॉर्म मध्ये अडकलेल्या महिलेला स्टेशन वरील कर्मचार्‍याकडून जीवनदान (Watch Video)

प्रगती एक्सप्रेस मध्ये चढताना महिलेचा तोल गेल्याने गाडी आणि प्लॅटाफॉर्म मध्ये अडकलेल्या महिलेला स्टेशन वरील कर्मचार्‍याकडून जीवनदान मिळालं आहे.

Rail Accident | twitter

प्रगती एक्सप्रेस मध्ये चढताना महिलेचा तोल गेल्याने गाडी आणि प्लॅटाफॉर्म मध्ये अडकलेल्या महिलेला स्टेशन वरील कर्मचार्‍याकडून जीवनदान मिळालं आहे. पती आणि लहान मुलांसोबत घाईघाईने चढताना तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. काही क्षणात तिला बाहेर खेचून काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now