Thane: धक्कादायक! दाराजवळ चप्पल ठेवण्यास विरोध केल्याने शेजाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी महिलेला अटक
ठाण्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दाराजवळ चप्पल ठेवण्यास विरोध केल्याने शेजाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
Thane: ठाण्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दाराजवळ चप्पल ठेवण्यास विरोध केल्याने शेजाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तसेच या महिलेचा नवरा ठाण्यातील नयानगर येथील रहिवासी असून तो या घटनेनंतर फरार झाला आहे. यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement