Winter Session 2022: राज्याचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून नागपुरात होणार

१९ डिसेंबरपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

Maharashtra Assembly | (Photo Credit: Twitter / MAHARASHTRA DGIPR)

महाविकासआघाडी सरकार सत्तेत असताना कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन सलग दोन वर्षे मुंबईत घेण्यात आले. पण हिवाळी अधिवेशन प्रथा-परंपरेप्रमाणे यावर्षी अधिवेशन नागपूरला होणार आहे. १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement