Pravin Darekar: कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांचा महाविकासाघाडी सरकार राजीनामा का घेत नाही? प्रविण दरेकर यांचा सवाल

नवाब मलिक कोठडीत असूनही महाविकास आघाडी सरकारनं अजूनही त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. मविआ मलिक यांचा राजीनामा का घेत नाही, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement