Lalbaugcha Raja First Look 2023 Date: लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन कधी? तारीख घ्या जाणून

सदरचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत YouTube चॅनलवर पहाता येईल. भाविकांसाठी ‘Lalbaugcha Raja’ या युट्यूब चॅनेलवरून ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Lalbaugcha Raja (PC -Wikimedia commons)

Lalbaugcha Raja 2023 First Look Date: असंख्य भाविक आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात. लालबागचा राजा चे प्रथम दर्शन (प्रिंट व डिजिटल माध्यमांसाठी) शुक्रवार दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.00 वाजता होणार आहे. सदरचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत YouTube चॅनलवर पहाता येईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement