फोन बंद असला तरी चार डिवाईस सोबत WhatsApp करता येणार कनेक्ट

काय सांगता? चर्जर नाही? काहीच हरकत नाही. आता तुम्ही WhatsApp थेट इतर चार वाईस सोबत संलग्न करु शकता. त्याचा फायदा असा की, मग तुम्ही तुमचा फोन ऑफलाईन असला तरीसुद्धा WhatsApp चालू ठेऊ शकता, वापरूही शकता.

WhatsApp Pixabay

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement