Western Railway Update: वसई आणि नालासोपारा स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडे, विरार कडे जाणारी वाहतूक 15-20 मिनिटं उशिराने
वसई आणि नालासोपारा स्ठानकादरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
वसई आणि नालासोपारा स्ठानकादरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या विरार कडे जाणारी वाहतूक 15-20 मिनिटं उशिराने धावत आहे.
पश्चिम रेल्वे ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Board Class 10th Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुमची गुणपत्रिका DigiLocker वरून अशी करा डाऊनलोड
Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल अवघ्या काही तासांवर; 13 मे दिवशी SMS च्या माध्यमातून कसा बघाल?
DGMO Is Virat Kohli Fan: लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचा केला उल्लेख, त्याच्याबद्दल सांगितली मोठी गोष्ट
Guwahati Child Murder Case: आईच्या प्रियकरास अटक; गुवाहाटीमध्ये 10 वर्षीय मुलाचा खून, सूटकेसमध्ये आढळला मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement