विदर्भातील अकोला, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कटकटांसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
Tweet:
Nowcast Warning dated 19.03.2021
Time of issue: 10:40 hrs IST
Validity: 3 hours
Thunderstorm with lightning and light to moderate rainfall very likely to occur at isolated places over Akola, Amravati and Gondia districts of vidarbha. pic.twitter.com/Gh3c5Bw4AU
— Regional Meteorological Centre, Nagpur (@RMC_Nagpur) March 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)