कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या अवमान प्रकरणी महाराष्ट्र राज्य सरकार कडून हिवाळी अधिवेशनामध्ये प्रस्ताव आणणार असल्याची माहिती मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
We will move a motion in the Maharashtra Legislative Assembly against the defacement of the Chhatrapati Shivaji Maharaj statue in Karnataka: Maharashtra minister Jayant Patil
(file photo) pic.twitter.com/DuWZJM97Op
— ANI (@ANI) December 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)