Mumbai Local Updates: कुर्ला स्थानकात साचलं पाणी; हार्बर लाईन वर वडाळा- मानखुर्द दरम्यान डाऊन मार्गावर वाहतूक ठप्प

मुंबई लोकल वरील हार्बर रेल्वे लाईन वरील सेवा विस्कळीत झाली आहे. यामध्ये वडाळा- मानखुर्द दरम्यान वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे.

Heavy Raining | Representational image (Photo Credits: pxhere)

मुंबई मध्ये आज मुसळधार पाऊस बरसत आहे. मुंबई लोकल वरील हार्बर रेल्वे लाईन वरील सेवा विस्कळीत झाली आहे. यामध्ये वडाळा- मानखुर्द दरम्यान वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. अन्य तिन्ही मार्गांवर रेल्वे सुरळीत असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर अप मार्गावरील सेवा सुरू आहे. सयन सर्कल, अंधेरी सब वे या सखल भागामध्ये पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूक देखील मंदावली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement