Dombivali: डोंबिवली पुर्व आणि पश्चिममध्ये 18 ऑक्टोंबरला पाणीपुरवठा 12 तास राहणार बंद

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) 18 ऑक्टोंबर 2022 रोजी डोंबिवली पुर्व आणि पश्चिम कार्यक्षेत्रात 12 तास पाणीपुरवठा होणार असल्याचे जाहीर केले आहे.

water tap | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) 18 ऑक्टोंबर 2022 रोजी डोंबिवली पुर्व आणि पश्चिम कार्यक्षेत्रात 12 तास पाणीपुरवठा होणार असल्याचे जाहीर केले आहे. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे, अधिकाऱ्यांनी या भागातील रहिवाशांना पुढील काही दिवसांत पाणी काटकसरीने वापरण्याची आणि मोठी गैरसोय टाळण्यासाठी दैनंदिन गरजांसाठी पुरेसा पाणीसाठा करण्याची विनंती केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now