नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अभूतपूर्व जलसंकट पाहायला मिळत आहे. परिणामी अनेक महिलांनी त्यांचे सासरचे घर सोडून इतरत्र स्थलांतर करावे लागत असल्याचे वृत्त आहे. एनएचआरसीने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे.
'Water crisis' forcing women to leave their in-laws house in Nasik village, NHRC takes cognizance
Read @ANI Story | https://t.co/h91LSFXz4z#WaterCrisis #WaterScarcity #Nasik #Maharashtra #HumanRights #NHRC pic.twitter.com/8hgJMIlQoN
— ANI Digital (@ani_digital) May 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)