Lalbaugcha Raja 2022 First Look Live Streaming: गणेश भक्तांना आज सायंकाळी 7 वाजता घेता येणार लालबागच्या राजाचे मुख दर्शन; ‘येथे’ पाहा लाईव्ह

तुम्हाला लालबागचा राजा चे प्रथम दर्शन मंडळाच्या अधिकृत वेबसाईट, युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर या समाजमाध्यमांवर पाहता येईल.

Lalbaugcha Raja (PC - PTI)

Lalbaugcha Raja 2022 First Look Date, Time & Live Streaming Online: गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्याची मुंबईकर वाट पाहत आहेत. गणपती उत्सवापूर्वी, लालबागचा राजा मंडळाने रविवारी सोशल मीडियावर सांगितले आहे की, लालबागच्या राजाचे पहिले दर्शन सोमवार, 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता होईल. लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक लालबागच्या राजाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्ट्रीम केला जाणार आहे. तुम्हाला लालबागचा राजा चे प्रथम दर्शन मंडळाच्या अधिकृत वेबसाईट, युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर या समाजमाध्यमांवर पाहता येईल.

वेबसाइट:

https://www.lalbaugcharaja.com

यूट्यूब चॅनल:

https://youtube.com/user/LalbaugRaja

फेसबुक पेज:

https://m.facebook.com/LalbaugchaRaja

इन्स्टाग्राम अकाऊंट:

https://instagram.com/lalbaugcharaja

ट्विटर अकाऊंट:

https://twitter.com/lalbaugcharaja

Android and iOS App : Lalbaugcharaja

 

View this post on Instagram

 

A post shared by LalbaugchaRaja (@lalbaugcharaja)

लालबागचा राजाचे मुख दर्शन तुम्ही यूट्यूबरची लाईव्ह पाहू शकता. 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

ZIM vs AFG 1st ODI 2024 Preview: अफगाणिस्तान क्रिकेट संघ पहिल्या वनडेत झिम्बाब्वेशी भिडणार; सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील जाणून घ्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून