Driver Watches Videos On Mobile While Driving: भरधाव गाडी वेगात आणि ड्राव्हर फोनमध्ये व्हिडिओ पाहण्यास व्यस्त, समृध्दी महामार्गावरील व्हिडिओ व्हायरल
बस चालक आणि बसची मालकी असलेल्या एजन्सीच्या निष्काळजीपणा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे
Driver Watches Videos On Mobile While Driving: एका बस चालक बस चालवत असताना प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मोबाईल फोनमध्ये व्यस्त असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बस चालक आणि बसची मालकी असलेल्या एजन्सीच्या निष्काळजीपणा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे. प्रवाशांचा आणि रस्त्यावरील इतर प्रवाशांचाही जीव धोक्यात आणला असता असं कंमेट यात करण्यात आले आहे. ही बस नागपूर हून पुण्याकडे जात असताना बस चालक फोन मध्ये व्हिडिओ पाहत आहे. समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी बस भरधाव वेगात जात होती आणि बसचा चालक बसच्या स्टेअरिंगजवळ फोन ठेवून मोबाईल फोनवर व्हिडिओ पाहत होता आणि फोनवर व्हिडिओ पाहताना बस कुठल्या दिशेने जात आहे याची त्याला पर्वा नव्हती. हा धोकादायक स्टंट पाहून नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे.
During a bus journey at night, suddenly the bus left it's lane and began driving from the left. Shailesh went to the front and saw that the driver was wearing headphones and had kept his mobile phone in front of him while driving and was watching a video. For over
10 seconds the… pic.twitter.com/voPXDBzboE
— Pune Pulse (@pulse_pune) October 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2023 03:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

