Pune-Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग पुढील तीन दिवस राहणार दररोज एक तास बंद
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग पुढचे तीन दिवस दररोज एक तासासाठी बंद राहणार आहे. काही दुरुस्ती आणि देखभालीसाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर नुकताच मोठा विराम घेत जवळपास तिन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग पुढचे तीन दिवस दररोज एक तासासाठी बंद राहणार आहे. काही दुरुस्ती आणि देखभालीसाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर नुकताच मोठा विराम घेत जवळपास तिन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा घेतला जाणारा ब्लॉक अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरतो आहे.
Pune-Mumbai Expressway To Remain Closed For One Hour Everyday For Next Three Days, Know Detailshttps://t.co/Q9pUk3WwtE
— Punekar News (@punekarnews) October 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2023 10:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

