Uddhav Thackeray: आळंदीच्या वारकऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, 'या' विषयावर केली चर्ची

आळंदीच्या वारकऱ्यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली.

Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

आळंदीच्या वारकऱ्यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. आळंदी इथं वारकऱ्यांसाठी रुग्णालय आणि वारकरी भवन उभारण्याबाबत शिवसेना पाठपुरावा करेल असं आश्वासन, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी यावेळी वारकऱ्यांना दिलं.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement