Wardha: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी स्वतंत्र विदर्भासाठी घोषणाबाजी, दोघे ताब्यात

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी दोन व्यक्तींनी स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आणि सभास्थळापासून बाजूला नेले. दरम्यान, हे सरकार सर्वांचे आहे. त्यामुळे आपण सर्वांचे ऐकू असे भाषणात सांगताना मुख्यमंत्री व्यासपीठावर दिसले.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement