Virar Rape Case: विरारमध्ये 20 वर्षीय मुलीवर बलात्कार; 2 जण अटकेत

विरारमध्ये 20 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची एक घटना समोर आली आहे.

Rape | File Image

विरारमध्ये  20 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची एक घटना समोर आली आहे. जीवदानी मंदिराजवळ असलेल्या टेकडीवर गेली असता दोघांनी तिच्यावर जबरदस्ती केली. तिच्या बॉयफ्रेंडला देखील मारहाण केली. बॉयफ्रेंड कडून दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now