Vijay Wadettiwar: केंद्र सरकार सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते-विजय वडेट्टीवार
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकार सरकार सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. जर त्यांना (सरकार) आपण सत्तेत येत नाही असे वाटू लागले की ते लगेच राम मंदिराची पूजा करतील.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकार सरकार सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. जर त्यांना (सरकार) आपण सत्तेत येत नाही असे वाटू लागले की ते लगेच राम मंदिराची पूजा करतील, धार्मिक द्वेश, संघर्ष भडकावतील. त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घ्या आणि पुन्हा सत्ता मिळवा, असे त्यांचे धोरण असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.
ट्विट
#WATCH | Vijay Wadettiwar, LoP Maharashtra & Congress leader, says, "This (Central) government can go to any extent for power. If they feel they are not coming to power, they will talk about worshipping Ram temple and incite religious conflicts. They will take advantage of this… pic.twitter.com/7DtyPe8a8W
— ANI (@ANI) August 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2023 12:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

