Vihar Talav Overflows: मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहण्यास सुरूवात (Watch Video)

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी तलावापाठोपाठ विहार तलाव देखील भरलं.

Vihar Talav | Twitter

मुंबई मध्ये मागील आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तुळशी पाठोपाठ आता विहार तलाव ओसंडून वाहत आहे. बीएमसी ने दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलैच्या मध्यरात्री 00.48 मिनिटांनी वाजता विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे. सध्या मुंबई मध्ये 10% पाणीकपात सुरू आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास ही पाणीकपात मागे घेतली जाईल का? याकडे नागरिकांचे आता लक्ष लागले आहे. Tulsi Dam Overflow: तुळशी डॅम ओव्हरफ्लो, मुंबईला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव भरला.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement