Onion Price: कांद्याला भाव मिळावा यासाठी विधिमंडळ परिसरात आंदोलन (Watch Video)
कांद्याची मागणी कमी असल्यानं कांद्याचे दर घसरायला सुरुवात झाली आहे
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session 2023) आजच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात कांद्याला भाव (Onion Price) मिळावा अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आलं. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून विधिमंडळाच्या पायरीवर हे आंदोलन करण्यात आले. कांद्याची (Onion) मागणी कमी असल्यानं कांद्याचे दर घसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरासरी 600-700 रुपये भाव शेतकऱ्यांना (Farmers) मिळत असून खर्चही भरून निघत नाही. त्यातच देशांतर्गत मागणी कमी झाली असून निर्यात ही जवळपास बंदच असल्यानं कांद्याचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय.
पहा व्हिडीयो -
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Advertisement
Advertisement
Advertisement