Video: पुण्यातील शिंदवणे घाटात पिक-अप ट्रक उलटला; 18 यात्रेकरू जखमी (Watch)

या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून 15 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

Video

पुणे जिल्ह्यात वारकऱ्यांना घेऊन जाणारा पिक-अप ट्रक पलटी झाल्याने 18 यात्रेकरू जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी शिंदवणे घाट येथे घडली. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून 15 जण किरकोळ जखमी झाले आहेत. हे वारकरी औरंगाबाद येथील असल्याची माहिती समोर येत असून जेजुरी येथील देवदर्शन करून उरुळी कांचनच्या दिशेने निघाले असता हा अपघात घडला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement