Viral Video: नववर्षाच्या पूर्वसंध्येला मरीन ड्राईव्हमध्ये बाल्कनीत चुंबन घेत असलेल्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटिझन्सने दिल्या संमिश्र प्रतिक्रिया, Watch

व्हिडिओमध्ये, मरीन ड्राइव्हमधील एका अपार्टमेंटच्या बाल्कनीमध्ये प्रेमा युगल लिप लॉक करताना दिसत आहे.

Viral Video: नववर्षाच्या पूर्वसंध्येला मरीन ड्राईव्हमध्ये बाल्कनीत चुंबन घेत असलेल्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटिझन्सने दिल्या संमिश्र प्रतिक्रिया, Watch
Video of couple kissing on balcony in Marine Drive (PC- Instagram)

Viral Video: नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील मरीन ड्राईव्हमध्ये एका जोडप्याने बाल्कनीत चुंबन घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ 57 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी पाहिला आहे. तसेच या व्हिडिओला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 2,300 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये, मरीन ड्राइव्हमधील एका अपार्टमेंटच्या बाल्कनीमध्ये प्रेमा युगल लिप लॉक करताना दिसत आहे. या जोडप्याचा आनंददायी क्षण मुंबईच्या रस्त्यांवर नववर्ष साजर करणाऱ्या लोकांनी पाहिला. या व्हिडिओवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, "या जोडप्याने क्षण चोरला..नाह, तो हा क्षण आहे."

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2023 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).