Veer Savarkar Jayanti 2023: स्वतंत्रवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार संजय राऊताचं अभिवादन

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती

Veer Savarkar

Veer Savarkar Jayanti 2023: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती 28 मे रोजी साजरी केली जाते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिम्मीताने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना अभिवादन केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहले आहे की, "अखंड हिन्दू राष्ट्र आणि हिंदुत्वाचे पंच प्राण वीर पुरुष विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन!"

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement