Vasai Fire: वसईतील परफ्यूम आणि प्लास्टिक कंपनीला आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल

वसईतील शास्रीकर पाडा येथील परफ्युम आणि प्लास्टिक कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Fire | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

वसईतील शास्रीकर पाडा येथील परफ्युम आणि प्लास्टिक कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले जात आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement