Varsha Gaikwad Mumbai Congress President: वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड, भाई जगताप यांची पदावरून हकालपट्टी

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती 2024 च्या लोकसभा आणि विधानसभेसह मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची रणनीती स्पष्ट करते. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

Varsha Gaikwad Mumbai Congress President: वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड, भाई जगताप यांची पदावरून हकालपट्टी
Varsha Gaikwad

महाविकास आघाडी सरकारमध्ये  शालेय शिक्षण मंत्री होते आणि काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. अशोक भाई जगताप यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती 2024 च्या लोकसभा आणि विधानसभेसह मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची रणनीती स्पष्ट करते. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. मुंबईसोबतच गुजरात आणि पाँडेचेरीमध्येही नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2023 09:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).