COVID19 Vaccines: कोरोना लसींचा तुटवडा असल्यामुळे पनवेलमधील शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील लसीकरण थांबवले
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोव्हीड-19 लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोव्हीड-19 लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. मात्र, लसींचा तुटवडा असल्याकारणाने पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय आणि खाजगी लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण कार्यक्रम बंद राहणार आहे. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
Navi Mumbai Traffic Update: ठाणे-बेलापूर रोड काँक्रिटीकरणच्या कामासाठी 14 मे पर्यंत वाहतूकीसाठी बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
Pune Water Cut: पुण्यामध्ये 5 मे पासून पाणीकपात; पहा आठवड्याचे 5 दिवस कधी, कुठे पाणी राहणार बंद?
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शहरातील अनेक भागांमध्ये आज संपूर्ण पाणीकपात
Advertisement
Advertisement