कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी 'हे' मास्क सर्वात सुरक्षित; BMC ने दिली सुरक्षित मास्कची माहिती

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी एन 95 आणि सर्जिकल मास्क 95 टक्के सुरक्षित आहे. मात्र, कॉटन मास्क शून्य टक्के सुरक्षित असल्याचं BMC ने म्हटलं आहे.

सुरक्षित मास्क (PC - BMC Twitter)

सर्व प्रकारचे मास्क सारख्याच प्रमाणात सुरक्षित असतील असे नाही. त्यामुळे सुरक्षित मास्क निवडणं आवश्यक आहे, असं मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी एन 95 आणि सर्जिकल मास्क 95 टक्के सुरक्षित आहे. मात्र, कॉटन मास्क शून्य टक्के सुरक्षित असल्याचं BMC ने म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement