Urmila Karad Passes Away: डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ कवयित्री, लेखिका उर्मिला कराड यांचे पुण्यात निधन; आज अंत्यसंस्कार

'अरे संसार संसार', 'अनुभूती', 'माझी माय दुधावरची साय' हे उर्मिला कराड यांचे कवितासंग्रह आहेत. त्यांच्यावर संतसाहित्याचा विशेष प्रभाव होता.

माईर्स एमआयटी’ या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पत्नी आणि कवयित्री, लेखिका उर्मिला कराड यांचे  निधन झाले आहे. त्या 79 वर्षांच्या होता. आज (21 जुलै)  उर्मिला कराड यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement