Maharashtra Corona Guidelines: राज्य सरकारकडून निर्बध शिथिल, नियमावली एक फेब्रुवारीपासून लागू
एक फेब्रुवारीपासून नवीन नियमावली लागू होणार आहे. आपेक्षानुसार, निर्बंधामध्ये सूट देण्यात आली आहे. सूट देण्यात आलेल्या ठिकाणी जायचे असेल तर लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केली आहे. एक फेब्रुवारीपासून नवीन नियमावली लागू होणार आहे. आपेक्षानुसार, निर्बंधामध्ये सूट देण्यात आली आहे. सूट देण्यात आलेल्या ठिकाणी जायचे असेल तर लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement