University Of Mumbai Admissions 2023: पदवीच्या प्रथम वर्षांला प्रवेश घेणार्‍यांना 15 जून पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ

पदवीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन, ऑफलाईन प्रवेशाची प्रक्रिया आज 27 मे पासून सुरू झाली आहे. फॉर्मची विक्री 12 जून पर्यंत सुरू राहणार होती पण आता त्याला 15 जून पर्यंतची मुदतवाढ दिली आहे.

Online | Pixabay.com

मुंबई विद्यापीठामध्ये बारावीच्या निकालानंतर पदवीच्या प्रवेशाला सुरूवात झाली आहे. पदवीच्या प्रथम वर्षांला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थी १५ जून २०२३ पर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करू शकणार आहेत. नक्की वाचा: University of Mumbai Admission Schedule 2023: बारावीच्या निकालानंतर आता पदवीच्या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जारी; पहिली यादी 19 जूनला .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement