Electric Bus: सोलापुरातल्या प्रिसिजन ग्रुपने तयार केलेल्या इलेक्ट्रिक बसची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून पाहणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापुरातल्या प्रिसिजन ग्रुपने तयार केलेल्या इलेक्ट्रिक बसची पाहणी केली. प्रिसिजन ग्रुपचे प्रमुख यतीन शहा, कार्यकारी संचालक करण शहा हे देखील यावेळी उपस्थित होते.
सोलापुरातल्या प्रिसिजन ग्रुपने बनवलेली इलेक्ट्रिक बस सध्या रोडवरील चाचणीसाठी धावत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापुरातल्या प्रिसिजन ग्रुपने तयार केलेल्या इलेक्ट्रिक बसची पाहणी केली. प्रिसिजन ग्रुपचे प्रमुख यतीन शहा, कार्यकारी संचालक करण शहा हे देखील यावेळी उपस्थित होते. गडकरी यांनी बस बद्दल संपूर्ण माहिती यावेळी जाणून घेतली.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement