Mahad Landslide: केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल; दरड दुर्घटना, बचावकार्याचा घेतला आढावा

तळीये मध्ये मदतकार्य सुरूआहे. केंद्रीय मंत्री नारायण आज या परिस्थितीचा आढावा घेऊन पंतप्रधानांना माहिती देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आहे.

Maharashtra BJP Leaders In Taliye Village | PC: Twitter/ ANI Hindi

केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर तळीये गावामध्ये दाखल झाले आहेत. दरड दुर्घटना, बचावकार्याचा त्यांनी NDRF  कर्मचार्‍यांकडू   आढावा  घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement