Umesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील दोन आरोपींना 12 ऑगस्ट पर्यंत एनआयए कोठडी

उमेश कोल्हे खून प्रकरणात एनआयएने अमरावती येथून अटक केलेल्या मुशफिक अहमद आणि अब्दुल अरबाज या दोन आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

उमेश कोल्हे खून प्रकरणात एनआयएने अमरावती येथून अटक केलेल्या मुशफिक अहमद आणि अब्दुल अरबाज या दोन आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement