Uddhav Thackeray Resigns: उद्धव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Uddhav Thackeray | (Pic Credit - Facebook)

सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील जनतेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली.  त्याचबरोबर माझ्याकडे असलेली शिवसेना कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मी विधान परिषद सदस्य पदाचाही राजीनामा देत आहे, असे सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement