Maharashtra Day 2023: उद्धव ठाकरेंकडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन (पहा व्हिडिओ)

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आज 63 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Maharashtra Day 2023

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आज 63 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिम्मीताने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्या सोबत हुतात्मा स्मारक चौक येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले!

यावेळी त्यांच्या सोबत खासदार अरविंद सावंत आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement