Uddhav Thackeray Interview Teaser: उध्दव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर? Sanjay Raut यांनी ट्वीट केला मुलाखतीचा दुसरा टीझर

संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत 26,27 जुलै दिवशी दोन भागात प्रदर्शित होणार आहे.

महाराष्ट्रातील सत्तांतरावर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सविस्तर मुलाखती द्वारा भाष्य करणार आहेत. 26, 27 जुलै दिवशी प्रदर्शित होणार्‍या या मुलाखतीचा दुसरा टीझर आज जारी करण्यात आला आहे. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement