Uddhav Thackeray Disproportionate Asset Case: उद्धव ठाकरे आणि कुटुबियांच्या बेहिशोबी मालमत्तेबाबत आरोप करणाऱ्या तक्रारीची प्राथमिक चौकशी सुरू: महाराष्ट्र सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती

उद्धव ठाकरे आणि कुटुबियांच्या बेहिशोबी मालमत्तेबाबत आरोप करणाऱ्या तक्रारीची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

उद्धव ठाकरे आणि कुटुबियांच्या बेहिशोबी मालमत्तेबाबत आरोप करणाऱ्या तक्रारीची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती  महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.  गौरी भिडे यांनी ठाकरे कुटुंबियांनी कोणत्या आर्थिक स्त्रोतांच्या माध्यमातून कोट्यावधीची संपत्ती कमावली आहे असा सवाल उपस्थित केला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement