Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री ठाकरेंना आणखी एक झटका, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामील
ठाकरे सरकारला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत नॉट रिचेबल आहेत. उदय सामंत हे देखील शिंदे गटात सामील झालं असल्याचं सांगितलं जात आहे. उदय सामंत गुवाहाटीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ठाकरे सरकारला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत नॉट रिचेबल आहेत. उदय सामंत हे देखील शिंदे गटात सामील झालं असल्याचं सांगितलं जात आहे. उदय सामंत गुवाहाटीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे कॅम्पमध्ये सहभागी होणारे ते 8 वे मंत्री असतील.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement