Jharkhand: झारखंडमधील देवघर येथे दोन पोलिसांची गुन्हेगारांनी केली गोळ्या झाडून हत्या, पोलिसांकडून तपास सुरू

देवघर येथे काल रात्री दोन पोलिसांची गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केली.

Gun | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Jharkhand: देवघर येथे काल रात्री दोन पोलिसांची गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केली. दोन्ही पोलीस व्यावसायिकाचे अंगरक्षक म्हणून तैनात होते. ही चकमक होती की, गुन्हेगारांनी अंदाधुंद गोळीबार केला याचा तपास सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement